आपला जिल्हा

वंचित बहुजन क्रांती सेनेने दिले काटोल मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

काटोल-बहुजन वंचित क्रांती सेनेचे नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
बहुजन वंचित क्रांती सेना शाखा काटोल शहराच्या वतीने जिल्हा अध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेतृत्त्वात आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन सादर करण्यात आले

परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सिमेंट रोड उंच झाल्यामुळे रोडचे पावसाळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यन्त मोठया प्रमाणात पाणी साचते त्यामुळे महामानवाला अभिवादन करतेवेळी बौध्द बांधवाणा त्रास होतो तेव्हा स्मारकाचे सौंदरिकरण करावे या मुख्य व इतर मागण्यासंबंधी मुख्याधिकाऱ्याना निवेदन सादर केले यावेळेस प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे मुख्याधिकारी बोरीकर साहेबांनी कबुली दिली
निवेदन देतेवेळी बहुजन वंचित क्रांती सेनेने जिल्हा अध्यक्ष दिगांबर डोंगरे ज्येष्ठ नेते जानराव गावंडे काटोल तालुका अध्यक्ष विजय डहाट सामाजिक कार्यकरते हर्षद बनसोड नरखेड तालुका अध्यक्ष सुनिल नारनवरे ज्येष्ठ कार्यकर्ते ताणबाजी श्रृंगारे सुरेशराव देशभ्रतार रॉक्स पुरस्कार प्राप्त कवी रविजी दलाल दिगांबरराव भगत रामराव पाटील निळकंठ गजभिये बाबाराव गोंडाने बाबाराव तागडे
बलवंतराव नारनवरे सुनिल मुन रोषन भगत शंकरराव काळभांडे संभाजी सोनुले अशोकराव बागडे गुलाबराव तागडे दिलिप पाटील विजय नारनवरे विनायक ढोणे कृष्णराव चनकापुरे
निळकंठराव राऊत सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा डोंगरे तसेच रमाई पुरस्कार प्राप्त समाजसेविका मिना पाटील वंदना बागडे कविता गजभिये चशालिनी वाहने कविता मडके रंजना ढोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते

ही बातमी वाचा.  प्रजासत्ताक दिनानिमित्त खंडेलवाल ज्वेलर्स तर्फे रक्तदान शिबीर संपन्न...

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.