
हि बातमी ईतर भाषेत वाचा
वरूड तालुका प्रहार तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी केदार चौकात आज सकाळी 11 वाजता बच्चू कडू यांचे समर्थनार्थ आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता विष प्राशन केले.
लगेच कार्यकर्त्यांनी पोलिसांचे गाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले.या वेळी प्रहार कार्यकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी केली.