
हि बातमी ईतर भाषेत वाचा
वरुड :प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खंडेलवाल ज्वेलर्स पारडी चौक रिंग रोड वरूड द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.याशिबिरात 25 रक्त दात्यांनी रक्तदान केले
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजेंद्र रजोरीया, डॉ.निलेश बेलसरे,दिपक खंडेलवाल उपस्थित होते तसेच संजय कानुगो,चंद्रकांत भड,रजुभाऊ सुपले, सोनल चौधरी,जयाताई नेरकर,ऑरेंज सिटी थेलेसिमिया निर्मूलन समिती चे पदाधिकारी अध्यक्ष डॉ.प्रवीण ठाकरे, जितेंद्र शेटीये ,पंकज लेकुरवाळे,अक्षय वैद्य,प्रवीण सावरकर, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला,
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल ज्वेलर्स पारडी चौक च्या H.R. अश्विनी खंडेलवाल, मॅनेजर योगेश घरत, दिपक निंबाळकर, आणि सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.