
कन्हान: गारोडी सामाजिक संघटने तर्फे झेंडा चौक विष्णु लक्ष्मी नगर तारसा रोड वाघधरेवाडी कन्हान येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. बेजुंजी भालेकर, प्रमुख पाहुणे आंबादास खंदारे, रघुनाथ पात्रे, मोरेश्वर खडसे, किशोर शेंडे होते या निमित्ताने मांग – गारोडी सामाजिक संघटनेचे कॅलेंडर चे विमोचन करण्यात आले या वेळी सतीश नाडे, भुरा पात्रे, सावन लोंढे, सनी पात्रे, बादल लोंढे , आर्जुन पात्रे, वीर गायकवाड, किंमत पात्रे, सुमित पुरवले, भाटिया पात्रे, किरण पेटारे, चंदन गायकवाड, सूर्या पात्रे, गोलु थवाईत , रामा पात्रे, सिद्धार्थ पात्रे, रजित खडसे, अंकित बचले , रोहित खडसे उपस्थित होते सुत्र संचालन नेवालाल पात्रे यानी केले आभार भुरा पात्रे यांनी केले.