
हि बातमी ईतर भाषेत वाचा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तर यांना मारहाण झाली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे नितेश कराळे यांनी सांगितले. कराळे मास्तरांना उमरी मेघे गावात मारहाण झाली.
कराळे मास्तर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सावंगी पोलीस ठाण्यात पोहोचले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.