आपला जिल्हाताज्या घडामोडी

वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात पंचवीस व्या स्थानी विभागात नवव्या स्थानी तर जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी

महेंद्र हरले

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

(वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात पंचवीस व्या स्थानी विभागात नवव्या स्थानी तर जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी)

अमरावती (वरुड):महाराष्ट्र राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती चे क्रमवारी रँकिंग ठरविणे करीता मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) प्रकल्प अंतर्गत राज्यातील एकुन 305 कृषी उत्पन्न बाजार समिती चे मूल्य मापन करून कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाजावर गुणांकन ठरविले जात असून त्या मध्ये राज्यात एकुन 305 कृषी उत्पन्न बाजार समिती असून या सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती चे त्यांचे कार्य उत्पन्न कामकाज करण्याची पद्धत बाजारातील सोयी सुविधा या सर्व बाबी लक्षात घेऊन गुनाकन करण्यात आले असून त्यामधे वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला महाराष्ट्र राज्यातून एकुन 305 बाजार समिती मधून 25 वा क्रमांक प्राप्त झाला असून अमरावती विभागात एकुन 55 कृषी उत्पन्न बाजार समिती असून अमरावती विभागातून वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला 9 वा क्रमंक प्राप्त झाला आहे तर अमरावती जिल्ह्यात एकुन 12 कृषी उत्पन्न बाजार समिती असून अमरावती जिल्ह्यातून तिसरा क्रमांक वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला प्राप्त झाला या स्पर्ध मधे राज्यातून विभागतून व जिल्हातून क्रमांक देण्यात आले असून राज्यातून 305 कृषी उत्पन्न बाजार समिती मधून 25 वा क्रमांक वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला प्राप्त झाला आहे तर अमरावती विभागात एकुन 55 कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्या मध्ये वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला 9 वा क्रमांक प्राप्त झाला आहे तर अमरावती जिल्ह्यात एकून 12 कृषी उत्पन्न बाजार समिती असून वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती ला 3 क्रमांक प्राप्त झाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती ने केलेले कार्य कृषी उत्पन्न बाजार समिती साठी राबविलेले नवीन प्रयोग शेतकऱ्यानं करीता चालू करण्यात आलेला धान्य लिलाव डिजिटल संत्रा लिलाव या स्वचता बाजाराचे नियंत्रण व कृषी उत्पन्न बाजार समिती चे उत्पन्न या वर मूल्यांकन करून क्रमांक देण्यात आले असून राज्यात 25 व्या स्थानी वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने सभापती नरेंद उर्फ बबलू पावडे यांनी समाधान व्यक्त करून ही सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती ची प्रगती सहकार महर्षी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांचे अभ्यासू मार्गदर्शन उपसभापती व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे सहकार्य व मेहनत लाभल्याने शक्य झाले असल्याचे सांगितले असून उपसभापती बाबाराव मंगुळकर संचालक राजेशजी गांधी वनराज कराळे प्रमोद पाटील बाबाराव लोखंडे सुजित पाटील झाबूभाई प्रवीण मानकर प्रशांत पाटील अंकुश पाटील अमित कुबडे मुकेश देशमुख प्रणय सोंडे नरेंद्र पांडव हिरकांत उईके अर्चना मुरूमकर रोशनी मानकर सचिव नंदकुमार बोडखे कर्मचारी दिलीप धर्म मनोज ढोके विष्णू माकोडे व सर्व कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे हितचिंतक यांनी समाधान व्यक्त केले असून या पुढे पुन्हा मेहनतीने कृषी उत्पन्न बाजार समिती साठी शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती ला पुढे नेऊ असे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे व उपसभापती व सर्व संचालकांनी सांगितले

ही बातमी वाचा.  भाजपा (महायुती) सरकार संविधान विरोधी -दिगांबर डोंगरे

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.