
हि बातमी ईतर भाषेत वाचा
वरुड :नागसेन बुद्धविहार वरुड येथे बोधिसत्व ,परमपूज्य,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला,
प्रमुख वक्ते प्रा. गंगाधर देवडे , चंद्रशेखर अढाऊ सर तसेच नागसेन बुद्धविहार वरुड चे उपाध्यक्ष
आयु. रघुनाथ दहिवडे सर यांनी आपले विचार मांडले.