
हि बातमी ईतर भाषेत वाचा
भाजपा ने आपली 4 थी आणि अंतिम यादी जाहीर केली, त्यामधे नागपूर जिल्ह्यातून उत्तर नागपूर विधानसभेतून डॉ.मिलिंद माने, मध्य नागपूर प्रविन दटके ,पक्षिम नागपूर सुधाकर कोहळे, सावनेर, आशिष देशमुख, काटोल विधानसभा मधून चरणसिंग ठाकूर यांना भाजपा ने उमेद्वारी दिलेली आहे,
अमरावती जिल्ह्यातून मोर्शी वरुड मतदार संघातून चंदू उर्फ उमेश यावलकर यांना उमेद्वारी देऊन आणि याच बरोबर महायुती मधून वर्तमान आमदार आणि अजित पवारचे जवळीक देवेंद्र भुयार यांचा या मतदार संघातून पत्ता कट झालेला आहे,
आता देवेंद्र भुयार कोणती भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे…