
हि बातमी ईतर भाषेत वाचा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ५६.०६ %
हिंगणा ५५.७९ %
कामठी ५३.४५ %
काटोल ५९.४३ %
नागपूर मध्य ५०.६७ %
नागपूर पूर्व ५५.९८ %
नागपूर उत्तर ५१.७० %
नागपूर दक्षिण ५३.३६ %
नागपुर दक्षिण पश्चिम ५१.५४ %
नागपूर पश्चिम ५१.८९ %
रामटेक ६५. ५९ %
सावनेर ६४.२३ %
उमरेड ६७.३७ %