महाराष्ट्र
वरुड तालुक्यातील धनोडी कुरळी रोशनखेडा मार्गावरील पुलाचे उदघाट्न…
महेंद्र हरले (प्रतिनिधी)

हि बातमी ईतर भाषेत वाचा
वरुड :वरूड तालुका मधील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मधून धनोडी- कुरली- रोषणखेडा मार्गावरील पुलाचे भूमिपूजन आज दुपारी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर काळे तसेच मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार चंदू यावलकर यांचे हस्ते भूमिपूजन झाले.
यावेळी तिन्ही गावाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना तालुका प्रमुख विजय निकम, माजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, माजी जि.प.सभापती गिरीश कराले,APMC सभापती नरेंद्र पावडे.धनोडी सरपंच संजय आंडे.यांची प्रमुख उपस्थिती होती.