
हि बातमी ईतर भाषेत वाचा
वरुड:नवरात्रीच्या पावन पर्वावर डॉ माधवराव पानसे महाविद्यालयातील 4 मदतनीस आणि स्वयंपाकी यांना रोटरी क्लब वरुडच्या वतीने दसरा दिवाळी ची भेट म्हणून साड्या आणि भेटवस्तूच्या स्वरूपाने भेटवस्तू देण्यात आल्या, यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ रुपालीताई जैन, रुपालिताई काळे,माजी अध्यक्षा संध्याताई वांदे, डॉ. चरनजी सोनारे, यशपालजी जैन प्रमुख्याने उपस्थित होते,