
हि बातमी ईतर भाषेत वाचा
काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली.
मतदारसंघ उमेदवार
अंमळनेर – अनिल शिंदे
पंढरपूर – भगीरथ भालके
उमरेड – संजय मेश्राम
आरमोरी – रामदास मेश्राम
चंद्रपूर – प्रवीण पाडवेकर
बल्लापूर – संतोषसिंग रावते
वरोरा – प्रवीण काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफार
संभाजीनगर पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
शिवाजीनगर -दत्ता बहिरट
पुणे कॅन्टोन्मेंट- रमेश बागवे
सोलापूर दक्षिण -दिलीप माने