
हि बातमी ईतर भाषेत वाचा
सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर निर्मित रिपब्लिकन सेना तर्फे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून विजयकांत गवई यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी पब्लिकन सेना चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
विजयकांत गवई हे पूर्वीपासूनच चळवळीचे कार्यकर्ते असून त्यांच्या डोक्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा आहे,आणि सध्या ते रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहेत.
आनंदराज आंबेडकर म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि इंदू मिल चे प्रणेते असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मिती पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुद्धा आहेत,