
हि बातमी ईतर भाषेत वाचा
रामटेक विधानसभेत महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे हे निवडणूक रिंगणात आहेत,
बरबटे यांचा प्रचार प्रचारासाठी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांनी कंबर कसली असून जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल आणि ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन त्यांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे,
विशाल बरबटे यांना सर्वच समाजाच्या मतदारांचा साथ मिळत आहे यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे,i
रामटेक विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा कौल घेतला असता विशाल बरबटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.