
हि बातमी ईतर भाषेत वाचा
काटोल येथे समता सैनिक दल व बहुजन वंचित क्रांति सेनेच्या वतीने भीमा कोरेगाव लढाईतील भीमसैनिकांच्या विजयाच्या विजय स्तंभाची भव्य मिरवणूक व शहिदांना मानवंदना दिली
याप्रसंगी समता सैनिक दलाच्या सुजाता डबरासे वर्षा निकोसे दिपा गौरखेडे प्रज्ञा डोंगरे नलिनी बागडे शोभा पाटिल मिना पाटिल मिनल सोमकुवर वंदना बागडे कविता गजभिये बहुजन वंचित क्रांति सेनेचे काटोल तालुका अध्यक्ष विजय डहाट अर्जुन शेंडे अनील लोखंडे यांच्यासह दिगांबर डोंगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी निळकंठ गजभिये,प्रेमकुमार सोमकुवर, अनिल गौरखेडे, शंकरराव काळभांडे, बाबा तागडे, कृष्णाजी ढोके, दिगांबरराव भगत, विनायक वाघमारे, लक्ष्मण बागडे यांच्यासह शेकडो समता सैनिक दलाच्या भगिनी व बहुजन क्रांति सेनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.