
हि बातमी ईतर भाषेत वाचा
दिल्ली :भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांची पहली यादी जाहीर….
- ज्यामध्ये दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मधून देवेंद्र गंगाधर फडणवीस, कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व नागपूर विधानसभे मधून कृष्णा खोपडे, हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे, चिमूर मतदार संघातून बंटी भांगडिया, बल्लारशाह मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार सोबत सोबत एकूण 99 उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली आहे,