सामाजिक

हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवणं बंधकारक नाही; हा नियम माहित आहे का?

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवणं बंधकारक नाही; हा नियम माहित आहे का?

अनेक हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधार्डकार्ड दाखवणे बंधनकारक असते. अनेक ठिकाणी आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक केली जात नाही.

अनेक जोडपी एकमेकांना वेळ देता यावा तसेच एकांत मिळावा यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक करतात. मात्र, आधारकार्ड दाखवण्याचे बंधन असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना कारवा लागतो.

हॉटेलमध्ये रुम बुक करताना तुम्ही आधारकार्डच्या ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा व्होटर आयडी ओळखपत्राचा पुरावा म्हणून सादर करु शकता.

आधारकार्डचा गैरवापर तसेच वैयक्तीक डेटा चोरी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आधारकार्ड हे भारतीयाचे ओखळपत्र आहे. आधारकार्ड अनेक ठिकाणी लिंक केलेले असते. यामुळे आधारकार्डच्या मदतीने वैयक्तीक डेटा चोरी केला जाऊ शकते.

नविन नियमवलीनुसार हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नाही. यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने तुमच्याकडे आधारकार्ड मागीतल्यास तुम्ही तक्रार करु शकता.

आधारकार्डबाबात नविन नियम जारी करण्यात आले आहेत. यामुळे हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवायची गरज नाही.


Share
ही बातमी वाचा.  भारतीय बौद्ध महासभा मलकापूर च्या वतीने भीमा कोरेगाव शोर्य दिन उत्साहात साजरा

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.