
हि बातमी ईतर भाषेत वाचा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभेत दुपारी 3 वाजेपर्यंत 44.45 % मतदान झाले.ज्यामध्ये उमरेड मतदार संघात सर्वात जास्त 54.04%मतदान झाले तर सर्वात कमी मतदान पक्षीम नागपूर मतदार संघात 40.93 %मतदान झाले आहे.
दुपारी ३:00 वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ४४.४५ % आहे
हिंगणा ४३.३८ %
कामठी ४३.२४ %
काटोल ४३.२० %
नागपूर मध्य ४१.१० %
नागपूर पूर्व ४४.९७ %
नागपूर उत्तर ४१.०१ %
नागपूर दक्षिण ४३.४० %
नागपुर दक्षिण पश्चिम ४१.७६ %
नागपूर पश्चिम ४०.९३ %
रामटेक ५१.१८ %
सावनेर ५०.३८ %
उमरेड ५४.०४ %
सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यात 60 % पर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..