राजकीय
शिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांनी विशाल बरबटे यांच्या प्रचारार्थ रामटेक विधानसभेत केला भव्य रोड शो….
रामटेक प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
रामटेक विधानसभेचे महाविकास आघाडी प्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या प्रचारार्थ रामटेक विधानसभा क्षेत्रातशिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांनी भव्य रोड शो केला …
सोबत सोबत पदयात्रा करून धुव्वादार प्रचार केल्यामुळे विरोधकांना चांगलाच घाम फोडला आहे,
यावेळी प्रदेश संघटक सागर डबरासे, जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, उपजिल्हाप्रमुख प्रेम रोडेकर, तालुका प्रमुख हेमराज चोखाद्रे सोबत सोबत पक्षातील अनेक सन्माननीय पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.