
हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून सफल महिला बचत गटा तर्फे बचत गटाच्या अध्यक्षा सुजाता वासनिक यांच्या हस्ते कामगारांना दुपट्टे वाटप करण्यात आले,
याप्रसंगी स्नेहल बागडे, अंजली मेश्राम, अंजली बागडे, उत्कर्षा शेंडे, सोबत सफल महिला गटाचे सदस्य आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.