बहुजन समाज पक्षामध्ये आदिवासी नेते मा.कमलनारायण उईके, जिल्हा अध्यक्ष,बिरसा क्रांती दल अमरावती यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला
(हर्षद शेळके)विशेष प्रतिनिधी

अमरावती : आदिवासी नेते मा.कमलनारायण उईके, जिल्हा अध्यक्ष,बिरसा क्रांती दल अमरावती यांनी शनिवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर
बहुजन समाज पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
विशेषतः वर्धा आणि अमरावती लोकसभेत आदिवासी समुदायाचा बराच प्रभाव आहे,
त्यामुळे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतांचा फायदा बसपाला होऊ होऊ शकते,
पक्षप्रवेश घेनाऱ्या मध्ये
महेश शिवणकर,चेतन वाडीवे,शंकर सिरसाम,महेश उईके, मनोज उईके,रामदयाल मरसकोल्हे,रितेश उईके,विकी उईके,दिवाकर उईके,गजानन सलामे,अजय धुर्वे,भावना बागडे,लालू युवनाते,नितेश उईके,यशवंती धुर्वे,विलास मरकाम,उमेश धुर्वे, सिद्धार्थ नागले, सुनील सीरसाम,अनिकेत आहाके, बिरजू धुर्वे,रंगराव उईके,मुन्ना कुमरे, सतीश धुर्वे मनोहर धुर्वे,जानू उईके,मधुकर उईके,रमेश उईके, साहेबराव आहाके,मोतीलाल धुर्वे,पतीराम धुर्वे, प्रशांत सर्याम, मोनू उईके, मंगेश युवनाते,ॲड. पवन वाडीवे, जिल्हा संघटक बिरसा क्रांती दल,सिमाताई उईके,रेश्मा ताई, तिवसाघाट, वनराज युवनाते,विशाल धुर्वे,राजेश धुर्वे,अजय कवडे, संजय युवनाते, शाम धुर्वे,महादेव कवडे,जानराव परतेती,सुभाष युवनाते, गजनान धुर्वे विजय उईके,राजकुमार परतेती सोबत सोबत वरूड – मोर्शी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी बसपाचा रस्ता धरला…